बार्शी शहर पोलिस ठाण्यातील ५६ दुचाकीबाबत पोलिसांचे आवाहन

Admin
0
Appeal regarding 56 two-wheeler in Barshi city police station

Appeal regarding 56 two-wheeler in Barshi city police station

बार्शी विशेष : विविध गुन्ह्यात जमा करण्यात आलेल्या एकूण ५६ मोटरसायकल बार्शी शहर पोलिस ठाणे येथे जमा आहेत. तरी सदर वाहन मालकांनी आवश्यक कागदपत्रांसह पोलिस उपनिरिक्षक, महेश गळगटे ९५०३७८५०९०, हवालदार, सचिन कदम ८६६९५०२२९६, पोलिस ठाणे दूरध्वनी क्र. ०२१८४-२२३३३३ यांचेशी संपर्क साधून आपापली वाहने घेऊन जावीत असे आवाहन बार्शी शहर पोलिस ठाणे यांचेवतीने करण्यात आले आहे. 

बार्शी शहर पोलिस ठाणे येथे जमा असलेल्या वाहनांचा तपशील याप्रमाणे :

Appeal regarding 56 two-wheeler in Barshi city police station

Appeal regarding 56 two-wheeler in Barshi city police station

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)