बार्शी नगरपरिषद निवडणूक; उमेदवार अनेक पण पत्ता एक

Admin
0

 

Barshi Municipal Council Election; Many candidates but one address

Barshi Municipal Council Election; Many candidates but one address


बार्शी विशेष : बार्शी नगरपरिषद निवडणूकीसाठी उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले असून, यामध्ये कमळ, मशाल, धनुष्यबाण, हाताचा पंजा यासोबत कपबशी, पतंग, बॅट, ट्रॅक्टर, रोड रोलर, अंगठी, छत्री, गॅस सिलेंडर, रिक्षा, शिट्टी आदी चिन्हांचा समावेश आहे.

चिन्ह वाटपाच्या यादीतील उमेदवार कोणत्याही पक्षाचा किंवा अपक्ष असला तरीही सगळ्या पहिल्या क्रमांकाच्या उमेदवारांचा एकच पत्ता आणि दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराचा दुसरा एकच पत्ता नमूद केलेला आहे.

प्रथम क्रमांकाच्या उमेदवारांचा पत्ता: 1544, Do. Chal Soundane Road, Barshi 413401.
दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराचा पत्ता: 1550, सुभाषनगर, बार्शी 413401

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)