भाजी मंडईच्या गेटजवळून दुचाकीची चोरी

Admin
0

The theft of a bike from near the gate of a vegetable market


The theft of a bike from near the gate of a vegetable market

बार्शी विशेष : भाजी मंडईच्या पूर्वेकडील गेट जवळ हँडल लॉक करुन लावलेली काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर प्रो (क्र. एमएच१३-बीएस-२८४५) भाजी घेऊन येईपर्यंत चोरीला गेली. ७ ऑगस्टच्या सायंकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान ही घटना घडली.


बाबासाहेब भागवत गव्हाणे (वय ५४) रा. खांडवी, ता. बार्शी यांनी याबाबत फिर्याद दिली असून, बार्शी शहर पोलिस ठाण्यात अनोळखी इसमाविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)