बार्शी शहरातील भटक्या श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी

Admin
0

 

Demand for occlusion of stray dogs in Barshi city


बार्शी शहरातील भटक्या श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी | Demand for occlusion of stray dogs in Barshi city


बार्शी विशेष : बार्शी शहरातील न्यू हायस्कूल, मनगिरे मळा परिसरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून, त्यामुळे शाळेत जाणारे विद्यार्थी, महिला व नागरीकात भितीचे वातावरण पसरल्याचे दिसून येत आहे. बार्शी नगरपरिषदेने या मोकाट कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी नागरीक करीत आहेत. नगरपालिकेने वेळीच याकडे लक्ष देण्याची गरज आहे, अन्यथा एखादी अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.



'बार्शी विशेष' ने यापूर्वी सुध्दा यासंदर्भात बातमी प्रसिद्ध केली होती.

वाचा : बार्शी शहरात वाढलाय भटक्या मोकाट कुत्र्यांचा उपद्रव



Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)