56 nominations of 37 aspirants filed for Barshi Assembly elections
बार्शी विशेष : विधानसभा निवडणूकीसाठी अर्ज दाखल करण्याची २९ ऑक्टोबर ही अखेरची मुदत होती. या मुदतीअखेर बार्शी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या ३७ उमेदवारांनी ५६ अर्ज दाखल केले आहेत. आज अखेरच्या दिवशी ४ व्यक्तींनी ७ अर्ज घेतले, त्यामुळे आत्तापर्यंत ६९ व्यक्तींनी १३५ अर्ज विकत घेतल्याची माहिती बार्शी तहसील कार्यालयाकडून प्राप्त झाली.
नामनिर्देशन दाखल केलेल्या इच्छुकांची नांवे व (कंसात) अर्ज संख्या :
१) आनंद नागनाथ यादव (३)
२) मधुकार बाबूराव काळे (१)
३) दिलीप गंगाधर सोपल (४)
४) मनोज महादेव कांबळे (३)
५) आकाश पांडुरंग दळवी (१)
६) राजेंद्र विठ्ठल राऊत (४)
७) किशोर परमेश्वर गाडेकर (१)
८) मोहसिन साबीर तांबोळी (२)
९) ईस्माईल मुसा पठाण (१)
१०) भाऊसाहेब रावसाहेब आंधळकर (२)
११) युवराज भाऊसाहेब काटे (१)
१२) धनंजय आनंदराव जगदाळे (२)
१३) साहेबराव शहाजीराव देशमुख (३)
१४) विनोद विक्रम जाधव (१)
१५) विजय बाळकृष्ण साळुंके (२)
१६) लालू दस्तगीर सौदागर (२)
१७) अनिल बबन गवसाने (१)
१८) अब्बास अहमद शेख (१)
१९) ईस्माईल उस्मान पटेल (१)
२०) शरीफ रशीद शेख (१)
२१) शोएब साबीर सय्यद (२)
२२) परमेश्वर भागवत पासले (१)
२३) समीर मुबीन सय्यद (१)
२४) किरण लक्ष्मण मांजरे (१)
२५) मोहसीन बाबू पठाण (१)
२६) रामेश्वर किसन कुलकर्णी (१)
२७) गुरुदास संभाजी कांबळे (१)
२८) आनंद रामचंद्र काशिद (२)
२९) धीरज जयचंद साबळे (१)
३०) दिलीप दामू साठे (१)
३१) किशोर आनंद देशमुख (१)
३२) वर्षा विनोद कांबळे (१)
३३) नंदकुमार नारायण जगदाळे (१)
३४) प्रमोद प्रविणकुमार घोडके (१)
३५) गुलमहंमद अद्बुल लतीफ आतार (१)
३६) बाबासाहेब भागवत गायकवाड (१)
३७) रविशंकर भगवंत गोदणे (१)
२९ ऑक्टोबर २०२४ रोजी अर्ज घेणारांची नावे व कंसात संख्या :
महेश लक्ष्मण भोसले रा. बार्शी यांनी महादेव लक्ष्मण शिंदे रा. बार्शी यांचेसाठी (१), गुलमहंमद अब्दुललतीफ आत्तार रा. बार्शी यांनी स्वतः साठी (४), प्रमोद प्रवीणकुमार घोडके रा. खांडवी ता. बार्शी यांनी स्वतः साठी (१), व उतरेश्वर नारायण बोटे रा. पिंपळगांव धस ता. बार्शी यांनी चेतन चंद्रकांत कोठारी रा. बार्शी यांचेसाठी (१) अर्ज घेतला.