गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी नामांकन प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

Admin
0

 

An appeal to send nomination proposals for the Merit Teacher Award

An appeal to send nomination proposals for the Merit Teacher Award

बार्शी विशेष : मागील काही वर्षांपासून 'मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड' यांचेकडून 'क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार' दिला जात आहे. यंदा २०२३ मध्ये देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचा तपशील व संख्या (कंसात) :

राज्यस्तरीय शिक्षक (१), जिल्हास्तरीय शिक्षक (१), अंगणवाडी सेविका (१), जिल्हा परिषद शाळा शिक्षक (३), माध्यमिक विद्यालय हायस्कूल शिक्षक (३), कनिष्ठ महाविद्यालय प्राध्यापक (२), वरिष्ठ महाविद्यालय प्राध्यापक (२), सर्वोकृष्ट मुख्याध्यापक जि.प. (१), सर्वोकृष्ट मुख्याध्यापक माध्यमिक (१), सर्वोकृष्ट क्रिडा शिक्षक (१), सर्वोकृष्ट खाजगी क्लासेस (१), सर्वोकृष्ट जिल्हा परिषद शाळा (१), सर्वोकृष्ट माध्यमिक शाळा (१), सर्वोकृष्ट माध्यमिक विद्यालय (१)

या प्रकारे पुरस्कार देण्यात येणार आहेत, तरी सर्व शिक्षक बांधवांनी आपले नामांकन प्रस्ताव दि. १० डिसेंबर २०२३ पूर्वी पाठवावेत असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे. संपर्कासाठी पदाधिकाऱ्यांचे क्रमांक याप्रमाणे

आनंद काशीद (९८२२७१३७३८), विकास गरड (८८०५६३१००८), विजय आडसुळ (९७६६०७९६३६), आनंद गवळी (९८५०७९०८४०), विश्वजीत देशमुख (७०२८७६६८४६), धनंजय गरड (९४२१०३०५९६), गणेश पाटील (९६३७५५९५५५), बालाजी डोईफोडे (७५८८५०७२२००)



Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)