महावितरणच्या कार्यपद्धती विरोधात ठेकेदाराचे बार्शीत लाक्षणिक उपोषण

Admin
0

 

Symbolic fast of contractor in Barshit against Mahavitaran procedure

Symbolic fast of contractor in Barshit against Mahavitaran procedure

बार्शी विशेष : बार्शी येथील महावितरणचे अधिकाऱ्यांच्या कार्यपध्दतीला कंटाळून समाधान विधाते या महावितरणच्याच ठेकेदाराने बार्शी महावितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वारात एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले आणि केलेल्या तक्रारीची दखल न घेतल्यास आंदोलन आणखीन तीव्र करण्याचा इशारा दिला.




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)