Maratha reservation; All the villages of Barshi taluka will get a chance in the chain hunger strike
बार्शी विशेष : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बार्शी तहसील कार्यालयासमोर १ डिसेंबर पासून साखळी उपोषणांमध्ये सहभागी होण्याकरिता, बार्शी तालुक्यातील प्रत्येक गावाला मिळणार संधी मिळणार आहे. कोणत्या गावाला कोणत्या दिवशी सहभागी होता येईल याबाबत आनंद काशीद यांनी दिलेली माहिती
