मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या महिलेची प्रकृती खालावली

Admin
0

Latest news on hunger strike for Maratha reservation in Maharashtra

मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या महिलेची प्रकृती खालावली

बार्शी विशेष : मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ बार्शी तालुक्यातील सासुरे येथे शनिवार दि. ९ सप्टेंबर २०२३ पासून आमरण उपोषण सुरू केलेल्या अखिल भारतीय छावा संघटना महिला आघाडीच्या बार्शी तालुका अध्यक्षा वैशाली फुलचंद आवारे यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)