![]() |
| citizen of Deshmukh Plot area protested outside Municipal Council |
बार्शी विशेष : देशमुख प्लॉट, मल्लिकार्जुन मंदिर, बार्शी या भागातील रहिवाशांच्या मूलभूत समस्यांसाठी अनेकवेळा पत्रव्यवहार करूनही प्रशासकीय व्यवस्थेने त्याकडे साफ दुर्लक्ष केले.
त्यामुळे मानवी हक्कांचे उल्लंघन झाले म्हणून 9 डिसेंबर मानवी हक्का दिवशी, मुख्याधिकारी बार्शी नगरपरिषद, जिल्हाधिकारी सोलापूर आणि प्रधान सचिव नगरविकास मंत्रालय यांच्या विरोधात बार्शी नगरपरिषदे बाहेर या भागातील रहिवासी व जन आंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय आणि इतर संघटनांनी मिळून विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन सुरु केले.
.png)
.png)