उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती व जालिंदर नालकुल यांना विशेष सेवा पदक जाहीर

Admin
0
Sub Divisional Police Officers Amol Bharti and Jalinder Nalkul were awarded Special Service Medals
S.D.P.O. Amol Bharti were awarded Special Service Medals

बार्शी विशेष : अतिसंवेदनशील नक्षल प्रभावित क्षेत्र गडचिरोली व गोंदिया येथे नक्षलवाद्यांच्या हिंसक व बेकायदेशीर कारवायांना परिणामकारकरित्या आळा घालण्यासाठी नेमण्यात आलेल्या अमोल भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी, सोलापूर, उपविभाग सोलापूर व जालिंदर नालकुल, उपविभागीय पोलीस अधिकारी, बार्शी उपविभाग बार्शी यांनी विहित कालावधी पूर्ण केल्याने  विशेष सेवा पदक जाहीर झाले आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.

Sub Divisional Police Officers Amol Bharti and Jalinder Nalkul were awarded Special Service Medals
S.D.P.O. Jalinder Nalkul were awarded Special Service Medals


'बार्शी विशेष' कडून दोघांचेही अभिनंदन व शुभेच्छा !

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)