![]() | |
| A famous bhell seller in Barshi Nagesh Khogare passed away |
बार्शी विशेष : बार्शी शहरातील प्रसिध्द भेळविक्रेते नागेश ज्ञानेश्वर खोगरे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. मागील काही दिवसांपासून सोलापूर येथील अश्विनी हॉस्पिटल येथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. परंतु मंगळवार दि. २९ नोव्हेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.
बार्शीतील लता टॉकीजसमोरील त्यांच्या दुकानातून मिळणाऱ्या खोगरे भेळसाठी ते प्रसिध्द होते.
