श्री विठ्ठल रुक्मिणी ची महापूजा संपन्न

Admin
0

 

https://www.barshivishesh.in
Shri Vitthal Rukmini Mahapuja completed

पंढरपूर : आज आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल-रूक्मिणीची शासकीय महापूजा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या धर्मपत्नी सौ.लता शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली. 

यावेळी गेवराई तालुक्यातील श्री व सौ. जिजाबाई मुरली नवले या दांपत्याला मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान मिळाला. 

या महापूजेप्रसंगी मुख्यमंत्र्यांचे वडील संभाजी शिंदे, पुत्र श्रीकांत शिंदे, नातू तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष श्री गहिनीनाथ महाराज औसेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)