महाशिवरात्री निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीरात आकर्षक सजावट

Admin
0



पंढरपूर येथील  श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीरात महाशिवरात्री निमित्त आकर्षक, नयनरम्य अशी झेंडू, शेवंती व बेलपानांच्या फुलांची सजावट करण्यात आली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)