गतवर्षीप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री निमित्त महादेवाची उपासना करणाऱ्या भाविक-भक्तांसाठी सिद्धीविनायक गणेश मंडळ, खानापूर रोड बार्शी यांच्यावतीने महाप्रसाद (खिचडी )चे वाटप करण्यात आले.

Copyright © | All Rights Reserved | Barshi Vishesh