तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

Admin
0



पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी येथे रहाणाऱ्या सुरज जाधव या तरुण शेतकऱ्याने त्याच्या शेतात विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. 

पंढरपूरच्या खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. अखेर शुक्रवारी सुरज जाधवने अखेरचा श्वास घेतला. 

सुरजने विषारी औषध घेण्यापूर्वी चित्रीत केलेल्या व्हिडीओत शेतकऱ्यांच्या जन्माला पुन्हा कधी येणार नाही असं म्हणत सरकारला दोष देत आपली जीवनयात्रा संपवली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)