बार्शी विधानसभा निवडणूक : उमेदवारांना चिन्ह वाटप

Admin
0
Barshi Assembly Election: Distribution of Symbols to Candidates

Barshi Assembly Election: Distribution of Symbols to Candidates

बार्शी विशेष : बार्शी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या राष्ट्रीय व राज्य स्तरावरील मान्यताप्राप्त पक्ष, याव्यतिरिक्त नोंदणीकृत राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले आहे. 


१) राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त उमेदवार :


कांबळे मनोज महादेव, बहुजन समाज पार्टी (हत्ती), दिलीप गंगाधर सोपल, शिवसेना उबाठा (मशाल), राजेंद्र विठ्ठल राऊत, शिवसेना (धनुष्यबाण)


२) नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार :


आनंद नागनाथ यादव, महाराष्ट्र राज्य समिती (उस) शेतकरी, किशोर परमेश्वर गाडेकर, राष्ट्रीय समाज पक्ष (शिट्टी), धनंजय आनंदराव जगदाळे, वंचित बहुजन आघाडी (गॅस सिलेंडर) 


३) अपक्ष उमेदवार :


अब्बास अहमद शेख (कपाट), आकाश पांडुरंग दळवी (बॅटरी टॉर्च), ईस्माईल उस्मान पटेल (द्राक्षे), अ‍ॅड. किरण लक्ष्मण मांजरे (रोड रोलर), किशोर आनंद देशमुख (ऑटो रिक्षा), देशमुख साहेबराव शहाजीराव (पेनाची निब सात किरणांसह), मधुकार बाबूराव काळे (शिवण यंत्र), मोहसीन बाबू पठाण (फलंदाज), मोहसिन साबीर तांबोळी (माईक), लालू दस्तगीर सौदागर (एअर कंडिशनर), वर्षा विनोद कांबळे (प्रेशर कुकर), विनोद विक्रम जाधव (चिमणी), शरीफ रशीद शेख (सफरचंद), समीर मुबीन सय्यद (नरसाळे) 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)