बार्शी विशेष : बार्शी शहरात मागील काही दिवसांपासूनअवैध गर्भपाताचा धंदा कासारवाडी रस्त्यावरीलएका अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये सुरु होता.
यासंदर्भात अवैधरित्या गर्भपात करणाऱ्या चार महिलांसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, गर्भपातासाठी लागणारे इंजेक्शन, औषध गोळ्या आदि साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.
बार्शी शहर पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी याबाबत माहिती दिली.
