![]() |
बार्शी विशेष : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या आदेशानुसार व संपर्क प्रमुख अनिल कोकीळ, शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वानकर, युवासेना विस्तारक उत्तम आयवळे यांच्या सूचनेनुसार तसेच युवासेना जिल्हाप्रमुख महेश देशमुख व शिवसेना तालुका प्रमुख प्रविण काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेच्या (उध्दव बाळासाहेब ठाकरे) बार्शी शहर व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर झाल्या.
अजिंक्य बारंगुळे (बार्शी विधानसभा प्रमुख), सचिन चव्हाण (बार्शी शहर प्रमुख), रजनीताई पाटील (युवतीसेना बार्शी तालुका प्रमुख), अजय बनसोडे व दिपक तिवाडी (बार्शी शहर उपप्रमुख), अजय बादगुडे (उपतालुकाप्रमुख), सुरज मुल्ला (बार्शी तालुका कॉलेज कक्ष), दिपक कसबे (शहर चिटणीस), पोपट काकडे (बार्शी तालुका चिटणीस)
पूर्वीचे युवासेना शहर प्रमुख हेमंत रामगुडे यांची उपजिल्हाप्रमुख म्हणून बढती करण्यात आली.
