काठीने मारहाण केल्याची महिलेची तक्रार

Admin
0

 

https://www.barshivishesh.in
Woman complains of being beaten with a stick


बार्शी विशेष : दि. ९ जुलै रोजी सकाळी सातचे सुमारास मी गांवातून माझ्या घराकडे येत असताना, आमच्या गांवातील भवानी वस्तीजवळ आले असता, विजय सूर्यभान शिंदे व अमोल बाळासाहेब शिंदे (दोघेही रा. चिंचोली, ता. बार्शी) यांनी विनाकारण त्यांच्या हातातील काठीने माझ्या दोन्ही पायाच्या नडगीवर, हाताच्या कोपऱ्यावर, पाठीवर, मांडीवर मारहाण करुन शिवीगाळी दमदाटी केली. अशी तक्रार आशा लक्ष्मण शिंदे (वय ५५), रा. रा. चिंचोली, ता. बार्शी यांनी पांगरी पोलिस ठाण्यात दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)