बार्शी भाजपकडून निषेध व नोटीसीची होळी

Admin
0



https://www.barshivishesh.in/

https://www.barshivishesh.in/


मा. मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सूडबुध्दीने पोलीसांकरवी चौकशीची नोटीस दिली म्हणून मविआ सरकारचा निषेध करत बार्शी भाजपच्यावतीने नोटीसीची होळी करण्यात आली. 
यावेळी माजी पक्षनेते विजय नाना राऊत, माजी नगरसेवक विलास आप्पा रेनके, पंचायत समितीचे माजी उपसभापती अविनाश मांजरे, भाजपा शहराध्यक्ष महावीर कदम, भाजपा तालुकाध्यक्ष मदन दराडे, पंचायत समिती सदस्य उमेश बारंगुळे, भाजपा नगरसेवक अमोल चव्हाण, संदेश काकडे, संतोष भैय्या बारंगुळे, रोहित लाकाळ, राजाभाऊ पोफळे, श्रीकांत शिंदे, शिरीष जाधव व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)