मराठा आरक्षण व मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी, खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती हे आझाद मैदान मुंबई येथे उपोषणास बसलेले आहेत. त्यांना समर्थन व पाठिंबा देण्यासाठी, सकल मराठा समाज बार्शी तालुक्याच्या वतीने एक दिवसीय लाक्षणीक उपोषण करण्यात आले.