बार्शी विशेष : शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्यामुळे बार्शी शहरास होणारा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा असे आवाहन बार्शी नगरपरिषदेचे जलदाय अभियंता अजय होनखांबे यांनी केले आहे.

Copyright © | All Rights Reserved | Barshi Vishesh