ये पब्लिक है ये सब जानती है

Admin
0

 

https://www.barshivishesh.in/

एमआयएमचे खा. इम्तियाज जलील यांनी कोणत्याही चर्चेची पार्श्वभूमी आणि कारण नसताना अचानकपणे आम्ही महाराष्ट्र विकास आघाडी सोबत यायला तयार आहोत, आम्हाला सोबत घ्या असे जाहिरपणे केलेले वक्तव्य आणि त्यानंतर या विषयांवर सुरु झालेली चर्चा, मतभेद, वादविवाद, आणि भाजपकडून सुरु झालेली टोकाची टीका. 

जनतेला यात काहीही स्वारस्य नाही, हे कशासाठी चाललं आहे? जनतेचे लक्ष दुसरीकडे वेधण्याचा हा प्रयत्न कशासाठी? ये पब्लिक है ये सब जानती है

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)