महाशिवरात्री उत्सवानिमित्त भगवान शिव शंकराची पूजा व आरती, तसेच बार्शी नगरपरिषदेच्या वतीने लिंगायत रुद्रभूमीस ( स्मशानभूमी ) देण्यात येणाऱ्या खोदाई यंत्राचे लोकार्पण आ. राजेंद्र राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी नगराध्यक्ष आसिफभाई तांबोळी, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब आडके, माजी नगरसेवक विलास आप्पा रेनके, डॉ.विजय केसकर, सुधीर बापू बारबोले, रावसाहेब मनगिरे मालक, नंदकुमार होनराव, प्राचार्य शिवपुत्र धुत्तरगांवकर, आप्पासाहेब गुडे, आप्पासाहेब साखरे, अमित रसाळ, आण्णासाहेब घबाडे, डॉ. आदित्य साखरे, ॲड. आनंद ठोकडे, वासुदेव ढगे, भारत पवार, अशोक घोंगडे, हेमंत शाहीर, सुनील फल्ले, नाना तोडकरी, सुधीर भाऊ रूद्राके, शिवलिंग कापसे व वीरशैव लिंगायत समाज बांधव उपस्थित होते.